ते कडूलिंबाचं झाड,
तो रखरखणारा भुरभूरणारा उन्हाळा,
आणि
झाडाला बांधलेला तो झोका...
म्हणजेच लहानपणीची अविस्मरणीय आठवण 
आखाजी